

Ashok Dham Temple Stampede in Lakhisarai
esakal
Ashok Dham Temple Stampede in Lakhisarai : बिहारच्या लखीसराय मधील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात सोमवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली.शंकराचा जलाभिषेक करण्यासाठी भाविक जमले होते; त्याच वेळी गर्दीमध्ये विजेची तार पडल्याने अचानक चेंगराचेंगरी झाली. या घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.