संतप्त ग्रामस्थांचा मंत्र्यांवर काठ्यांनी हल्ला; आमदारासह अंगरक्षक जखमी, एक किलोमीटर धावत जात गाडीपर्यंत पोहोचले, अन्यथा...

Bihar Minister Shravan Kumar Attacked in Nalanda : बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर ग्रामस्थांचा हल्ला; थोडक्यात बचावले प्राण
Bihar Minister Attack
Bihar Minister Attackesakal
Updated on

Bihar Minister Attack : बिहार सरकारमधील मंत्री श्रवण कुमार यांच्यावर नालंदा जिल्ह्यात ग्रामस्थांनी हल्ला केला. गावातील नागरिकांना भेटण्यासाठी ते गेले असता हा प्रकार घडला. ग्रामस्थांनी मंत्र्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला, एवढेच नव्हे तर काठ्यांनी हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. या गोंधळात त्यांचे अंगरक्षक जखमी झाले असून, मंत्री सुरक्षित बाहेर पडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com