E-Voting In India : आता मोबाईलवरून मतदान, स्थानिक निवडणुकीत झाला वापर; देशात 'या' राज्यानं मिळवला पहिला मान

First State to Use Mobile Voting : सहा नगरपालिका निवडणुकांसाठी शनिवारी ही प्रक्रिया पार पडली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने देशात मोबाइलद्वारे मतदानाची नांदी झाली.
First State to Use Mobile Voting
First State to Use Mobile Votingesakal
Updated on

First Indian voter casting vote using mobile phone in Bihar municipal election 2025 : मतदान होत असलेल्या शहरापासून अथवा तेथील मतदान केंद्रापासून काही कारणांमुळे दूर असलेल्या मतदारांना मोबाइलद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारणमधील सहा नगरपालिका निवडणुकांसाठी शनिवारी ही प्रक्रिया पार पडली. येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने देशात मोबाइलद्वारे मतदानाची नांदी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com