Anant Singh: मोकामा गोळीबार प्रकरणात जेडीयूचे उमेदवार अनंतसिंह यांना अटक
Anant Singh Arrested in Connection with Mokama Firing Case: पाटणा जिल्ह्यातील मोकामा येथे झालेल्या गोळीबार आणि राष्ट्रीय जनता दलाचे माजी नेते दुलारचंद यादव यांच्या हत्येप्रकरणी संयुक्त जनता दलाचे उमेदवार अनंत सिंह यांना रविवारी सकाळी अटक करण्यात आली.
पाटणा : पाटणा जिल्ह्यातील मोकामा येथे झालेल्या गोळीबार आणि राष्ट्रीय जनता दलाचे माजी नेते दुलारचंद यादव यांच्या हत्येप्रकरणी संयुक्त जनता दलाचे उमेदवार अनंत सिंह यांना रविवारी सकाळी अटक करण्यात आली.