Muzaffarpur Case
esakal
Minor Girl Case : बिहारमध्ये दोन विद्यार्थ्यांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अनेक वेळा बलात्कार केला. बलात्कारामुळे विद्यार्थिनी गर्भवती राहिली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी केलेलं हे कृत्य आता उघडकीस आलं आहे. ही संपूर्ण घटना मुझफ्फरपूर जिल्ह्यात घडली आहे.