नालंदा हादरलं! शीतला माता मंदिरात दर्शनासाठी उसळली गर्दी; चेंगराचेंगरीत आठ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

8 Devotees Dead at Sheetla Mata Temple : घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Nalanda Stampede

Nalanda Stampede

esakal

Updated on

बिहारच्या नालंदा येथील शीतला माता मंदिरात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेत आठ भाविकांचा मृत्यू झाला असून सहाहून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com