Mokama Firing Case : बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील गाजलेल्या मोकामा गोळीबार प्रकरणात पोलिस आणि एसटीएफला (STF) मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील फरार आरोपी मोनू सिंगला घटनेनंतर तब्बल १९८ दिवसांनी बेगुसराय जिल्ह्यातील बरौनी रेल्वे स्थानकावरून (Barauni Railway Station) अटक करण्यात आली.