Bihar Boat Accident : बिहारमध्ये गंगा नदीत बोट उलटली; १३ जणांचा मृत्यू, दोघांना वाचविण्यात यश

Raghopur Ganga Tragedy : बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील राघोपूरमध्ये मंगळवारी रात्री गंगा नदीत बोट उलटून कमीत कमी १३ जणांचा मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये बहुतांश १५ वर्षांखालील मुले असून, ती शेजारच्या गावात मेजवानीसाठी जात असताना अपघाताचा बळी गेली
Raghopur Ganga Boat Accident: 13 Dead in Vaishali

Raghopur Ganga Boat Accident: 13 Dead in Vaishali

esakal

Updated on: 

बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील राघोपूर विधानसभा मतदारसंघात गंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये प्रामुख्याने काही मुलांचा समावेश असून, ही मुले शेजारच्या गावात मेजवानीसाठी गेली होती. तेथून परतत असताना त्यांची बोट गंगा नदीत उलटल्याने ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com