Bengaluru Tourists Found Dead in Rajgir Jain Dharamshala
esakal
बंगळूर : बिहारमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ राजगीर येथील दिगंबर जैन धर्मशाळेतील (Jain Dharamshala in Bihar) एका खोलीत बंगळूर येथील चार पर्यटक (Bengaluru Tourists) संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असून, ते बंगळूरचे रहिवासी होते. त्यांनी राजगीरला येण्यापूर्वी नेपाळला भेट दिल्याची माहिती आहे.