सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Bihar JDU Leader Video Viral : स्थानिक तरुणांनी हा प्रकार आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Bihar JDU Leader Video Viral

Bihar JDU Leader Video Viral

esakal

Updated on

बिहारमधील सारण जिल्ह्यातील मढौरा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जनता दल संयुक्त पक्षाचे नेते बलीराम सिंग उर्फ गामा सिंग यांचा एका तरुणीसोबत शेतात असल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरत आहे. एका तरुणीसोबत ते शेतातून पळताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com