अररिया / खगडिया : बिहारमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी (Bihar Shocking Deaths) घडलेल्या हृदयद्रावक घटनांमुळे खळबळ उडाली आहे. एका घटनेत पत्नीने पतीला विष दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत पतीने पत्नीशी भांडण झाल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलीये.