Bihar Train Accident : बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात ! मालगाडीचे डबे पुलावरुन नदीत कोसळले... रेल्वे वाहतूक ठप्प

Train Accident : बिहारमधील जमुई जिल्ह्याजवळ जसिडीह–झाझा रेल्वे मार्गावर मोठा मालगाडी अपघात झाला. सिमेंटने भरलेली मालगाडी शनिवारी रात्री सुमारे 12 वाजता रुळावरून घसरली. पुल क्रमांक 676 वरून मालगाडीचे तीन डबे थेट बथुआ नदीत कोसळले.
Derailment site near Jamui, Bihar, where cement-loaded freight train wagons fell into the Bathua River after derailing from a railway bridge.

Derailment site near Jamui, Bihar, where cement-loaded freight train wagons fell into the Bathua River after derailing from a railway bridge.

esakal

Updated on

बिहारमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला.जमुई जिल्ह्याजवळ झालेल्या या अपघातामुळे अनेक गाड्यांचे कामकाज प्रभावित झाले आहे.पूर्व रेल्वेच्या आसनसोल विभागाच्या जसिडीह-झाझा मुख्य मार्गावर शनिवारी रात्री १२:०० वाजताच्या सुमारास सिमेंट वाहून नेणारी मालगाडी रुळावरून घसरली. मालगाडीचे तीन डबे बथुआ नदीत पडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com