Biklu Shiva Case
esakal
बंगळूर : कुख्यात गुंड शिवप्रकाश ऊर्फ ‘बिक्लू शिव’ हत्या प्रकरणात अटकेची भीती वाटत असल्याने माजी मंत्री आणि आमदार भैरती बसवराजू हे पसार (Biklu Shiva Case) झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या शोधासाठी सीआयडी पोलिसांकडून लूकआऊट नोटीस (एलओसी) जारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.