Bilaspur Couple Death Case
esakal
Bilaspur Couple Death Case : छत्तीसगडमधील बिलासपूर शहरात पती-पत्नीचे मृतदेह घरात संशयास्पद अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली आहे. सरकंडा पोलीस ठाण्याच्या (Sarkanda Police Station) हद्दीतील अटल आवास कॉलनी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.