

Bilimora Waghai Railway
sakal
नितीन बिनकर
बिलीमोरा (गुजरात) : घनदाट जंगल, डोंगररांगा, अधूनमधून दिसणारी छोटी आदिवासी गावे आणि सुमारे २० किमी प्रतितास वेगाने धावणारी शतकाहून जुनी मिनी ट्रेन... बिलीमोरा ते वाघई या नॅरो गेज रेल्वेमधून प्रवास करताना जणू रेल्वेच्या इतिहासातच प्रवेश केल्याचा अनुभव येतो.