JRF निघाला नाही तरी काळजी नको! चांद्रयान-२ चे संशोधन झालेल्या संस्थेत PhDची संधी; विद्यार्थ्यांना मिळणार मोठी आर्थिक मदत

BIT Mesra Offers PhD Opportunity Without JRFP : RF नसलेल्या विद्यार्थ्यांनाही BIT मेसरामध्ये PhDची संधी मिळणार असून, स्वतंत्र प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना दरमहा २५ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळू शकते.
BIT Mesra Offers PhD Opportunity Without JRF

BIT Mesra Offers PhD Opportunity Without JRF

esakal

Updated on

आर्थिक अडचणींमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे संशोधन थांबू नये, यासाठी झारखंडमधील नामांकित बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (BIT) मेसरा, रांची येथे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. JRF मिळालेले नसतानाही PhD करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे दरमहा २५,००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही आर्थिक मदत कमाल तीन वर्षांपर्यंत मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com