Maharashtra Din: युपीतील 'मराठी गाव '! गंगेच्या काठी वसलेल्या या शहराने जपलाय पेशवाईचा वारसा, नक्की भेट द्या

Bithoor: A Marathi Town in Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बिठूर शहर गंगेच्या काठी वसलेले मराठी वारसा जिवंत ठेवते. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि मराठी संस्कृतीचा इतिहास येथे अनुभवायला मिळतो.
Maharashtra Din

Maharashtra Din

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील कानपूरजवळील बिठूर हे छोटेसे शहर पाहिल्यानंतर कोणालाही असा भास होईल की आपण महाराष्ट्रातील एखाद्या गावात आहोत. गंगेच्या काठी वसलेल्या या शहराच्या नसांनसांत आजही मराठी संस्कृती आणि पेशवाईचा वारसा जिवंत आहे.

जेव्हा आपण १८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या आठवणींना उजाळा देतो, तेव्हा बिठूरचे नाव अग्रक्रमाने येते. हे केवळ एक शहर नसून उत्तर आणि दक्षिण संस्कृतीच्या मिलनाचे एक जिवंत उदाहरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com