National Herald Case : नॅशनल हेराल्डच्या संपत्तीवर गांधी कुटुंबाचा कब्जा : अनुराग ठाकूर

Gandhi Family : नॅशनल हेराल्डच्या ₹२००० कोटींच्या संपत्तीवर गांधी कुटुंबाने कब्जा केल्याचा आरोप भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी केला असून काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन झाले.
National Herald Case
National Herald CaseSakal
Updated on: 

नवी दिल्ली : ‘‘नॅशनल हेराल्डच्या दोन हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कब्जा केला आहे’’ असा आरोप भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला. दरम्यान, गांधी कुटुंबीयाने नॅशनल हेराल्डच्या माध्यमातून सार्वजनिक पैशाची लूट केली असल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या २४, अकबर रोड कार्यालयाजवळ आंदोलन केले.

Loading content, please wait...