Indian Politics: घुसखोरांच्या रक्षणासाठी रॅली दिल्लीतील सभेवरून भाजपची काँग्रेसवर टीका
BJP Slams Congress Over Ramlila Maidan Rally:काँग्रेसकडून रामलीला मैदानावर घेण्यात आलेली रॅली ही मतदारयादी सखोल फेरपडताळणीविरोधात (एसआयआर) विरोधातील नव्हे तर घुसखोर बचाव रॅली होती, अशी टीका भाजपने केली आहे.
नवी दिल्ली : ‘‘काँग्रेसकडून रामलीला मैदानावर घेण्यात आलेली रॅली ही मतदारयादी सखोल फेरपडताळणीविरोधात (एसआयआर) विरोधातील नव्हे तर घुसखोर बचाव रॅली होती, अशी टीका भाजपने केली आहे.