डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडणुकीतील पराभवाचे विधानसभेत तीव्र पडसाद; भाजप-काँग्रेस पक्षांत शाब्दिक चकमक

BJP-Congress Clash in Karnataka Assembly : मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी विधानसभेत राज्यपालांच्या भाषणावरील चर्चेत भाग घेतला आणि दलित समुदायाला देण्यात येणाऱ्या विशेष अनुदानाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
BJP-Congress Clash
BJP-Congress Clash in Karnataka Assemblyesakal
Updated on
Summary

काँग्रेसने बी. आर. आंबेडकरांचा पराभव केला व जेव्हा त्यांचे निधन झाले, तेव्हा अंत्यसंस्कार आदराने केले गेले नाहीत, असा भाजपने आरोप करून सत्ताधारी सदस्यांना फटकारले.

बंगळूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा तत्कालीन निवडणुकीत पराभव झाल्याचा मुद्दा आज विधानसभेत (Karnataka Vidhansabha) सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आव्हान देण्याच्या टप्प्यावर पोहोचला, ज्यामुळे मोठा गोंधळ झाला. यावेळी सभापती यू. टी. खादर संतापले आणि त्यांनी सदस्यांना सभागृहाबाहेर हाकलून लावण्याचा इशारा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com