
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेत 1993 नंतर पहिल्यांदाच भाजपला विजय मिळवता आला आहे. भाजप आणि काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षांना गेली 13 वर्षे ‘आप’ने सत्तेत येऊ दिले नाही. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना इथून मागच्या निवडणुकांपेक्षा 2025 ची विधानसभा निवडणूक जड जाणार असल्याचा अनेकांचा दावा होता. निकालानंतर ही बाब स्पष्ट झाल्याचे दिसून येते.