JP Nadda
JP Nadda sakal

JP Nadda : सोरेन सरकारकडून बांगलादेशींना आश्रय...नड्डा यांचा आरोप; आधार, रेशन कार्ड दिल्याचाही दावा

Hemant Soren : भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हेमंत सोरेन सरकारवर बांगलादेशी घुसखोरांना आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर सुविधा देण्याचा आरोप केला आहे.
Published on

बोकारो (झारखंड) : ‘‘झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारकडून बांगलादेशी घुसखोरांना आश्रय दिला जात असल्याचे गुप्तचर विभागाचे अहवाल आहेत. या बांगलादेशींना आधार कार्ड, मतदान कार्ड, गॅस सिलिंडर, रेशन कार्ड आणि जमिनीही दिली जात आहे,’’ असा आरोप भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com