Gujrat Elections: गुजरातमध्ये OBC आरक्षण लागू होताच भाजपचा मोठा विजय, काँग्रेसचा धुव्वा; PM मोदी म्हणाले...

Gujrat Elections: गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे.
Gujrat Elections: गुजरातमध्ये OBC आरक्षण लागू होताच भाजपचा मोठा विजय, काँग्रेसचा धुव्वा; PM मोदी म्हणाले...
Updated on

Gujrat Elections: गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. या पक्षानं ६८ नगरपालिकांपैकी ६० नगरपालिकांमध्ये मोठा विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत भाजपनं काँग्रेसकडून १५ नगरपालिका हिसकावून घेतल्या आहेत. तर समाजवादी पार्टीला दोन नगरपालिकांमध्ये विजय मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com