
BJP Leader Viral Video: उत्तर प्रदेशातल्या बलिया जिल्ह्यातील भाजप नेता आणि द सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बब्बन सिंह रघुवंशी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. बब्बन रघुवंशी एका महिला डान्सरसोबत नाचत असून तिला किस करताना दिसत आहेत. बिहारमध्ये एका वरातीतला हा व्हिडीओ असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.