
मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते मनोहर धाकड सध्या वादात सापडले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मनोहर धाकड एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहे. हा व्हिडिओ १३ मे च्या रात्रीचा असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर चर्चांना उधाण आले आहे.