बुलंदशहर (उत्तर प्रदेश) : बुलंदशहर जिल्ह्यातील भाजप (BJP) अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा मंत्री राहुल बाल्मिकी (Rahul Balmiki) हे एका विवाहित महिलेसोबत स्मशानभूमीजवळील कारमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आलीये. ही घटना शिकारपूर कोतवाली परिसरातील कैलावन गावातील स्मशानभूमी येथे घडलीये.