ला इलाहा इल्लल्लाह! सुनेच्या प्रचारसभेत भाजप नेत्याचं कलमा पठण; ७ वेळचे आमदार, विरोधकांची टीका

BJP Leader's Kalma Recitation भाजप नेत्यानं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुनेच्या प्रचारसभेत कलमा पठण केल्यानं आता सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय. तर दुसरीकडे विरोधकांनी टीका करताना काही आरोपही केले आहेत.
BJP Leader's Kalma Recitation

BJP Leader's Kalma Recitation

Esakal

Updated on: 

सुनेच्या प्रचार सभेत आमदार असलेल्या सासऱ्यानं इस्लाममधील कलमा पठण केल्यानं आता चर्चा होत आहे. राजस्थानमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सलग सातव्यांदा आमदार झालेल्या राजेंद्र राठोड यांनी प्रचारावेळी कलमा पठण केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. राजेंद्र राठोड यांची सून जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरली आहे.

Loading content, please wait...