Crime: तीन ते चार जणांनी घरातून नेले, नंतर गळा चिरला; भाजप नेत्याच्या मृत्यूने देश हादरला, धक्कादायक कारण समोर!
BJP leader Vishnu Sao Murder: भाजप नेत्याला घरातून नेले. त्यानंतर गळा चिरून त्यांची हत्या केली. मृत हा एनआयएच्या एका खटल्यातही साक्षीदार होता. यातूनच हा खून झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
झारखंडमधील चतरा येथे भाजप नेत्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. भाजप नेते एका खटल्यातील साक्षीदार होते आणि त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ही हत्या अतिरेक्यांनीच केली असावी, अशी भीती कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.