
BJP Star Campaigners List For Bihar Election
ESakal
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण आता तापत आहे. राजकीय पक्ष त्यांचे स्टार प्रचारक जाहीर करण्यात व्यस्त आहेत. यातच आता भारतीय जनता पक्षाने (BJP) त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे नाव आहे. तर महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची नावे या यादीमध्ये आहे.