

BJP Ministers Relatives Arrested in Major Ganja Trafficking Operation
Esakal
BJP Ministers Relative Arrested: मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात गांजा तस्करी प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ आढळून आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केलीय तर तिसरा आरोपी गांजा तस्करी प्रकरणी आधीच तुरुंगात आहे.