T Raja Resign: भाजपला मोठा धक्का! आमदार टी राजा सिंह यांचा राजीनामा, कारणही आलं समोर, पोस्टमध्ये लिहिलं- अनेकांचे मौन ही...

BJP MLA T Raja Singh Resign: तेलंगणाच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार टी राजा सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर ही माहिती दिली आहे.
T Raja Resign
T Raja ResignESakal
Updated on

तेलंगणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोशामहलचे आमदार टी राजा सिंह यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. टी राजा सिंह तेलंगणा भाजप अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू इच्छित होते. त्यांनी आपला राजीनामा तेलंगणा भाजप अध्यक्ष जी किशन रेड्डी यांना पाठवला आहे. वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले गोशामहलचे आमदार राजा सिंह यांनी राज्यातील नेतृत्व वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप सोडण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता राजकारणात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com