Crime News : भाजप खासदाराच्या बहिणीचा सासरी छळ, आंघोळीचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न; विरोध करताच सासऱ्याची भररस्त्यात दांडक्याने मारहाण

BJP MP sister Assault : दुपारी ती बाथरूममध्ये आंघोळ करत असताना, तिचा दीर गिरीश आणि सासरे लक्ष्मण सिंग यांनी खिडकीतून तिचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला तेव्हा तिला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली.
Video grab shows BJP MP Mukesh Rajput’s sister Reena Singh being attacked with a stick by her father-in-law Lakshman Singh on a public road in Kasganj, Uttar Pradesh.

Video grab shows BJP MP Mukesh Rajput’s sister Reena Singh being attacked with a stick by her father-in-law Lakshman Singh on a public road in Kasganj, Uttar Pradesh.

esakal

Updated on

Summary

  1. भाजप खासदार मुकेश राजपूत यांची बहिण रीना सिंग यांनी सासरच्या लोकांवर व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न, मारहाण व धमकीचे गंभीर आरोप केले.

  2. सासरे लक्ष्मण सिंग यांनी काठीने हल्ला केला, दीर राजेशने चाकूने आणि गिरीशने लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा दावा.

  3. पोलिसांनी एफआयआर दाखल करून चौकशी सुरू केली असून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशातील फरुखाबाद मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार मुकेश राजपूत यांची बहीण रीना सिंग यांनी त्यांच्या सासरच्या लोकांवर छळ आणि जीवे मारण्याची धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. रीना सिंग यांनी या प्रकरणी कासगंज जिल्ह्यातील सहावर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com