esakal | कोरोनावरील नियंत्रणात विजयन अपयशी : नड्डा
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनावरील नियंत्रणात विजयन अपयशी : नड्डा

कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात केरळ सरकारला अपयश आल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केला. नड्डा हे आज दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी केरळमध्ये दाखल झाले. 

कोरोनावरील नियंत्रणात विजयन अपयशी : नड्डा

sakal_logo
By
अजयकुमार : सकाळ न्यूज नेटवर्क

तिरुअनंतपुरम - कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात केरळ सरकारला अपयश आल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केला. नड्डा हे आज दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी केरळमध्ये दाखल झाले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नड्डा म्हणाले की,‘‘संसर्ग रोखण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. देशात सध्या उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांपैकी निम्मे जण केरळमध्येच आहेत. केरळ सरकारने योग्य काळजी घेतली नाही आणि निश्‍चित धोरणही आखले नाही. सरकारने मदत देऊ केली त्यावेळी मात्र त्यांनी मोठेमोठे दावे केले.’’

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा