Nitin Nabin BJP president
esakal
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली. ते पक्षाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करणार आहे. मात्र, अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यासमोरील आव्हानं देखील मोठी असणार आहेत.