नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आगामी अध्यक्षपदासाठी (BJP President 2025) हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांकडून समजते. आगामी पावसाळी अधिवेशनाआधी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.