भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

BJP Rajya Sabha Candidate List भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना उमेदवारी देण्यात आलीय. अद्याप महाराष्ट्रातून कोणाला संधी देणार हे समोर आलं नाहीय.
BJP Releases First Rajya Sabha Candidate List

BJP Releases First Rajya Sabha Candidate List

Esakal

Updated on

First BJP List For Rajya Sabha Elections Out राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर हालाचालींना वेग आला असून आता भाजपने त्यांची यादी जाहीर केलीय. यात राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना बिहारमधून राज्यसभेसाठी भाजपने उमेदवारी दिलीय. नितीन नवीन यांच्यासोबत पक्षाने दलित नेते शिवेश कुमार राम यांनाही उमेदवारी दिली आहे. दोन्ही नेते ५ मार्चला त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

NDA Strength Grows in Upper House, INDIA Alliance Loses Ground Ahead of Key Bills
Supreme Court on Rajya Sabha Nomination meenakshi natarajan
MP Congress MLAs in Bengaluru Resort
Rajya Sabha Elections 2026
Marathi News Esakal
www.esakal.com