Ramesh Bidhuri Controversial Remark About Priyanka Gandhi : दिल्लीत लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय सभाही आयोजित केल्या आहेत. या सभामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी सुरु आहे. यादरम्यानच आता भाजपचे नेते रमेश बिधूडी यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे.