BJP Assam victory: ‘चहाच्या मळ्या’त भाजपची ‘हॅट् ट्रिक’; ईशान्येत वर्चस्व, काँग्रेसचे पुनरागमनाचे स्वप्न धुळीला!

Assam election results 2026 BJP dominance analysis: आसाममध्ये भाजपची सलग तिसरी सत्ता; हिमंता बिस्व सरमा यांच्यावर मतदारांचा ठाम विश्वास, काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला
Congress Setback in Assam as BJP Continues Winning Streak in Tea Regions

Congress Setback in Assam as BJP Continues Winning Streak in Tea Regions

sakal

Updated on

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या आसाममध्ये भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा सत्तेवर पुनरागमन करून आपली पकड अधिक मजबूत केली आहे. या निकालामुळे काँग्रेसच्या पुनरागमनाच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. नेतृत्वात बदल करूनही हरवलेला जनाधार परत मिळवण्यात काँग्रेसला अपयश आले, हे स्पष्ट झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com