Punjab Election 2027: पंजाबच्या राजकारणात मोठी घडामोड! सहा वर्षांनंतर भाजपचा जुना मित्र पुन्हा सोबतीला; शाहांनी सांगितला मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला

BJP Akali Dal Alliance Punjab Election 2027 Amit Shah Sukhbir Badal CM Face: या ऐतिहासिक घोषणेसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतचे चित्रही स्पष्ट केले आहे.
BJP Akali Dal Alliance

BJP Akali Dal Alliance

esakal

Updated on: 

BJP and Shiromani Akali Dal: पंजाब विधानसभेच्या आगामी निवडणुकांची देशभरात चर्चा सुरु आहे. आम आदमी पक्षाला सत्तेपासून दूर लोटण्यासाठी भाजपने मोठी खेळी केलीय. तब्बल सहा वर्षांनंतर भारतीय जनता पक्ष आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. मंगळवारी नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

Loading content, please wait...