Neha Bora: मंदिरातील अत्याचाराच्या वक्तव्यावरुन भाजपचा नेहा बोरांवर जोरदार हल्ला; काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही जाहीर केली नाराजी

INDIA Bloc Allies Object: भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी हा व्हिडिओ शेअर करत नेहा बोरा या राहुल गांधींच्या 'पोस्टर गर्ल' असून काँग्रेसच्या संपूर्ण व्यवस्थेत हिंदूंचा द्वेष भरलेला असल्याचा आरोप केला.
congress

bjp congress

esakal

Updated on: 

Neha Bora temple rape remark: ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी 'मंदिरांमध्ये पुजारी बलात्कार करतात' आणि 'ब्राह्मण स्त्रियाही सुरक्षित नाहीत' असे विधान केल्याचे दिसत आहे. या विधानावरून भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...