
नवी दिल्ली: भाजप लवकरच "स्वदेशी जागरण अभियान" नावाचे देशव्यापी "लोकल फॉर वोकल" अभियान सुरू करणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजप यांच्या संयुक्त बैठकांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाचा उद्देश देशांतर्गत उद्योग आणि शेतकरी उत्पादनांना प्रोत्साहन देणे हा आहे.