

amit shah
esakal
BJP Sweeps 38 Seats: गुजरातची राजधानी गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा नेत्रदीपक विजय मिळवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या या लोकसभा मतदारसंघात भाजपने ४४ पैकी तब्बल ३८ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे. मात्र गेल्यावेळेपेक्षा यावेळी भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत.