Sakal Podcast :मराठा आरक्षणाबाबत कोर्टाचे नवे निर्देश ते भाजपचा ११ कलमी कार्यक्रम

लोकसभेत भाजपने ११ कलमी कार्यक्रम आखला आहे. तो काय आहे, ऐकूया सकाळ पॉडकास्टमध्ये
sakal Podcast
sakal Podcast E sakal

आज सकाळ पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. एअर इंडियाच्या इमारतीत मंत्रालय होणार का?

२. मराठा आरक्षण प्रक्रियेत राज्य मागासवर्ग आयोगाला सहभागी करुन घेण्याचे कोर्टाचे निर्देश

३. लोकसभेसाठी भाजप सज्ज, मोदींच्या नावे ११ कलमी कार्यक्रम राबवणार

४. Deepfake व्हिडिओबाबत IT कायदा काय सांगतो?

५. 'आदित्य'ने रेकॉर्ड केले सौर ज्वालांचे पहिले हाय एनर्जी एक्स-रे

६. आमीर खानचा मुलगा जुनैद साकारतोय तृतीयपंथीयाची भूमिका,

७. बाबरचं राज्य संपलं, शुभमन गिल नवा किंग!

८. ओबीसी नेत्यांना बोल लावायची गरज नाही, सुधीर मुनगुंटीवार

....................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com