महिला आरक्षणासाठी आक्रमक पण महिलांना उमेदवारीत भाजप मागे; आकडे आले समोर

Women Reservation Row : पश्चिम बंगालमध्ये जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यातील महिला उमेदवारांच्या प्रमाण बघता भाजपाच्या भूमिकेकवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
Women Reservation Row

Women Reservation Row

esakal

Updated on

महिला आरक्षणावरुन देशभरात राजकारण तापले असताना भाजपाची भूमिका आणि नेमकी आकडेवारी यामधील विरोधाभास समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि समाजवादी पक्षांवर महिला आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप करत महिलांच्या राजकीय हक्कांची भ्रूणहत्या केल्याची टीका केली आहे. मात्र, प्रत्यक्ष उमेदवारीच्या बाबतीत चित्र काहीसे वेगळे असल्याचे दिसून येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com