
कोलकता : पश्चिम बंगालमधील विरोधीपक्ष नेते आणि भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसच्या मुस्लिम आमदारांबद्दल केलेल्या विधानावर बुधवारी जोरदार टीका केली. भाजपचे हिंदुत्व हे नकली असून, भाजप नागरिकांच्या अधिकारांचे हनन करत आहे, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.