Blood Donation Rules: 'हे' लोक रक्तदान करू शकत नाहीत, निर्बंध का? सर्वोच्च न्यायालयात सरकारचा खुलासा

Centre Tells Supreme Court Blood Donation Restrictions Are Based on Scientific HIV Risk Data: ट्रान्सजेंडर व्यक्ती, समलिंगी पुरुष आणि महिला सेक्स वर्कर रक्तदान करण्यावरील निर्बंध भेदभाव नसून वैज्ञानिक अभ्यास आणि सार्वजनिक आरोग्य सुरक्षेवर आधारित असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.
Supreme Court
Supreme Courtesakal
Updated on

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ट्रान्सजेंडर व्यक्ती, समलिंगी पुरुष व महिला सेक्स वर्कर यांना रक्तदान करण्यास दिलेल्या निर्बंधाचे जोरदार समर्थन केले. गुरुवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये सरकारने स्पष्ट सांगितले की, हा निर्णय कुठल्याही प्रकारचा भेदभाव नव्हे, तर केवळ वैज्ञानिक व आरोग्य अभ्यास आणि आकडेवारीवर आधारित आहे. या गटांमध्ये एचआयव्हीचा धोका सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत सहा ते तेरा पट अधिक असल्याचे ठोस पुरावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com