
नवी दिल्ली : प्रतिष्ठित ‘बोइंग’ कंपनीचे ‘ड्रीमलाइनर’ हे विमान ‘लंबी रेस का घोडा’ म्हणून ओळखले जाते. मागील चौदा वर्षांपासून ते विविध देशांच्या आकाशावर अधिराज्य गाजवत असून गुजरातमधील अपघातानंतर संबंधित विमान आणि त्याच्या तंत्रज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.