Chardham Yatra: बद्रीनाथ धाममध्ये पोहोचला हिंदी अभिनेता! हजारो भाविकांच्या गर्दीत घेतलं दर्शन; सांगितला अविस्मरणीय अनुभव

Huge crowd of devotees at Badrinath Dham temple darshan: चारधाम यात्रेच्या शिखरावर बद्रीनाथ धामात आशुतोष राणा यांचे दर्शन; अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभवासोबत प्रशासनाच्या चोख व्यवस्थेचे कौतुक
Badrinath Dham Visit: Actor Experiences Peace Amid Massive Pilgrim Rush

Badrinath Dham Visit: Actor Experiences Peace Amid Massive Pilgrim Rush

esakal

Updated on

उत्तराखंडमध्ये सध्या सुरू असलेल्या पवित्र चारधाम यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचला असून, सर्वसामान्य भाविकांसोबतच अनेक दिग्गज आणि सेलिब्रेटी देखील बाबांच्या दर्शनासाठी हिमालयाची दुर्गम चढण पार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता, प्रगल्भ कवी आणि लेखक आशुतोष राणा यांनी आज 'बदरीनाथ धाम'ला (Badrinath Dham) भेट देऊन भगवान बदरी विशालचे मनोभावे दर्शन घेतले आणि विशेष पूजा-अर्चना करून आशीर्वाद मिळवला. या पावन प्रसंगी त्यांनी चारधाम यात्रेचा आपला वैयक्तिक आणि भक्तीमय अनुभव प्रसारमाध्यमांशी शेअर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com