
श्रीनगर : सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने सुरू असणारा गोळीबार आणि त्याला चोख प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याकडून अविश्रांत झडणाऱ्या गोळ्यांच्या फैरी या ध्वनीकल्लोळामुळे काश्मीरमधील सीमेवर राहणाऱ्या नागरिकांनी कालची रात्र जीव मुठीत घेऊन अस्वस्थतेत जागून काढली.