
राजधानी दिल्लीतून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका २७ वर्षीय मुलीने लैंगिक सुखाच्या इच्छेने तिच्या गुप्तांगात बाटली घातली. त्यानंतर तिला त्याचे परिणाम भोगावे लागले. मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. तसेच शौच करू न शकण्याचा त्रास होऊ लागला. दोन दिवसांत मुलीची प्रकृती बिघडली. यानंतर जेव्हा मुलगी गंगा राम रुग्णालयात पोहोचली तेव्हा तिच्या गुप्तांगात मॉइश्चरायझरची बाटली अडकल्याचे आढळून आले.